logo

आदर्श तलाठी पुरस्काराने संदीप शहागड कर सन्मानित

Shaikh Asif Shaikh Yusuf Buldana Maharashtra AIMA न्यूज. मासरूळ, 4 मे प्रतिनिधी येथे तलाठी म्हणून कार्यरत असलेले माहोरा येथील संदीप संदीप प्रभाकर राव शहागड कर यांना महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने सण 2023-24 या वर्षात महसूल विभागातर्गत येणारी तलाठ्यांची कर्तव्य उत्कृष्टपणे पार पडल्याबद्दल महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांच्या हस्ते पशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन आदर्श तलाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थित होती

18
1113 views